एक्स्प्लोर
Laxmi Nagar Ganesh Mandal: गणेश मंडळ जपतोय सामाजिक बांधिलकीचा वारसा, तब्बल नऊ वर्षांपासून धातूच्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना...
नागपूरः शहरातील लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ मागिल दहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत असून गेल्या नऊ वर्षांपासून धातूद्वारा निर्मिती गणेश मूर्तीची स्थापना या मंडळातर्फे दरवर्षी करण्यात येते.
लक्ष्मीनगर गणेश मंडळाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन उपक्रमाची स्तुती केली.
1/9

शहरातील लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ मागिल दहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत असून गेल्या नऊ वर्षांपासून धातूद्वारा निर्मिती गणेश मूर्तीची स्थापना या मंडळातर्फे दरवर्षी करण्यात येते. यासोबतच दर्शनाला येणाऱ्या भाविकांना हार, फूल, प्रसाद न आणता वही आणि पेन आणण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात येते.
2/9

परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मंडळातर्फे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन गणेश मंडळातर्फे आयोजित करण्यात येते.
Published at : 08 Sep 2022 10:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























