एक्स्प्लोर
Diwali : सजावटीच्या साहित्याने नागपूरची बाजारपेठ सजली, दिवाळी खरेदीसाठी चांगला उत्साह
प्रथमच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत असल्याने ग्राहकामंध्ये खरेदीचा चांगला उत्साह बघण्यास मिळत आहे. यासाठी शहरातील बाजारपेठाही दिवे, आकाश कंदील, लायटिंग, मुर्ती आदींनी सज्ज झाल्या आहेत.
सजावट साहित्यांनी नागपूरातील बाजारपेठा सदल्या आहेत.
1/11

दिवे, आकाश कंदीलसह यंदा बाजारपेठेत मातीचे सुंदर फ्लॉवर पॉट आणि आकर्षक मुर्तीलाही यंदा चांगली पसंती ग्राककांडकून मिळत आहे.
2/11

पारंपारिक मातीच्या दिव्यांची जागा यंदा डेकोरेटिव्ह फॅन्सी दिव्यांनी घेतली असून यात विविध आकार या दिव्यांना देण्यात आला आहे.
Published at : 21 Oct 2022 09:58 PM (IST)
आणखी पाहा























