Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य
Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य
उद्योगपती गौतम अदानी बारामती विमानतळावर दाखल
------------
बारामती विमानतळावर
उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवारांकडून गौतम अदानींचं स्वागत
-------------
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार उपस्थित असणार आहेत.
विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाकरता उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीतिी अदानी यांची उपस्थिती
स्टेजवर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे
----
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे शेजारी बसल्या
अजित पवार आणि शरद पवारांच्या मध्ये अदानी बसले आहेत
शरद पवारांना फ्रेम धरण्यास अजित पवारांची मदत
सुप्रिया सुळे यांना प्रीती अदानी यांचा सत्कार करायला सांगितला पण त्यांनी न करता सुनेत्रा पवारांना करायला दिला
अजित पवारांचा सत्कारासाठी नाव घेतले असता अजित पवारांनी त्यांच्या शैलीत हातवारे करत सत्कार न करण्याच्या सूचना केल्या






















