एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mangalagaur : घुमु दे घागर घुमु दे!... शिवसेनेची मंगळागौर; शीतल म्हात्रे, कामिनी शेवाळे, वृषाली शिंदेंचा ठेका
दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख कामिनी राहुल शेवाळे यांच्यावतीने ही गोवंडी इथे मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते.
![दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख कामिनी राहुल शेवाळे यांच्यावतीने ही गोवंडी इथे मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/5c02734a8704a90222d313b5d94d5329169327855699683_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shiv Sena Mangalagaur
1/7
![शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/279c28622f8ddbc633e16a91d922f76c12ea9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे.
2/7
![दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख कामिनी राहुल शेवाळे यांच्यावतीने ही गोवंडी इथे मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/571ba3805b8cefb8de2f088a7f8b4e2fda3d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख कामिनी राहुल शेवाळे यांच्यावतीने ही गोवंडी इथे मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते.
3/7
![यावेळी कामिनी शेवाळे यांनी मंगळागौरचे नृत्य सादर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/b7417d89a9e0686a313ce700e11a04846f82c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कामिनी शेवाळे यांनी मंगळागौरचे नृत्य सादर केले.
4/7
![याचबरोबर उपनेत्या शीतल म्हात्रे आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/44d7ce0a4b6b863d89205186cdf74a936b5a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचबरोबर उपनेत्या शीतल म्हात्रे आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
5/7
![यानंतर वृषाली शिंदे, शीतल म्हात्रे आणि सर्व उपस्थित शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ही बाईपण भारी देवा गाण्यावर जोरदार डान्स केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/f81c36057264268915af82463a070688848f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर वृषाली शिंदे, शीतल म्हात्रे आणि सर्व उपस्थित शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ही बाईपण भारी देवा गाण्यावर जोरदार डान्स केला.
6/7
![महिलांसाठी शिवसेनेकडून आयोजित या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/e338c7a216b764b6d9f0825f0005832cf47e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिलांसाठी शिवसेनेकडून आयोजित या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
7/7
![तर या वेळी शीतल म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबाला आमच्याकडे सून आहे असा टोमणाही मारला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/915bb8882baa4037cfbf824c3abafb484c00d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर या वेळी शीतल म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबाला आमच्याकडे सून आहे असा टोमणाही मारला.
Published at : 29 Aug 2023 08:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)