एक्स्प्लोर
मुंबईकरांना उकाड्यासह घामाच्या धारा, मार्केटमध्ये 10,603 क्विंटल शहाळ्यांची आवक, काय मिळतोय भाव? Photos
मुंबई उपनगरात आज 36.8 अंश तापमानाची नोंद झाली तर मुंबई शहरात 34 अंश तापमान होतं. उन्हासह दमट हवामानामुळे मुंबईकरांच्या जीवाची काहिली वाढलीय.
coconut Mumbai
1/6

गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात उन्हाचा चटका वाढला आहे. उष्ण आणि दमट तापमानाचा येलो अलर्ट मुंबई ठाण्यासह पालघर रायगड मध्येही देण्यात आला आहे.
2/6

वाढत्या तापमानापासून वाचण्यासाठी नागरिकांचा शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नारळ पाणी पिण्याकडे कल वाढल्याचं दिसतंय.
Published at : 15 Apr 2025 08:54 PM (IST)
आणखी पाहा























