एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai News: पोलीस भरतीसाठी आलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाबाहेरच मुक्काम

Mumbai News: पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून उमेदवार मुंबईत दाखल होतात. परंतु सोयी सुविधांच्या अभावी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो

Feature Photo

1/10
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात.

2/10
मात्र पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल सुरु आहेत.

3/10
मुंबई विद्यापीठात (Mumbai University) आज होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी अनेक उमेदवार मुंबई विद्यापीठाबाहेर आले होते

4/10
यावेळी सुरक्षेचं कारण देत विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांना गेटबाहेरच अडवलं. त्यामुळे उमेदवारांना विद्यापीठाच्या गेटबाहेरच मुक्काम करावा लागला आहे.

5/10
विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जागा द्यावी यासाठी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने विद्यापीठाशी संपर्क साधला.

6/10
मात्र विद्यापीठाने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

7/10
सकाळी  विद्यार्थ्यांच्या मैदानी परीक्षा आहेत मात्र विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये सोय केलेली नाही.

8/10
कुठल्याही प्रकारची सोय न केल्याने विद्यार्थ्यांनी रात्र विद्यापीठाच्या गेट समोर, फुटपाथवर, पुलाखाली मुक्काम  काढली.

9/10
विद्यापीठाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आज देशाचे भवितव्य रस्त्यावर झोपल्याचे पाहायला मिळाले आहे.

10/10
पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून उमेदवार मुंबईत दाखल होतात. परंतु सोयी सुविधांच्या अभावी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget