एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: पाणी टँकर ते 800 स्वच्छता कर्मचारी ते स्वच्छतागृह; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आझाद मैदान परिसरात व्यवस्था
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: आझाद मैदान आणि परिसरात,नियमित आणि फिरते असे मिळून सुमारे 300 पेक्षा अधिक शौचकूप असणारी प्रसाधनगृहांची व्यवस्था आंदोलकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha
1/10

आझाद मैदानावरील आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण 25 टँकर उपलब्ध करून दिले आहेत.
2/10

आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे येलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहन तळ, वाशी जकात नका या ठिकाणी सदर टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
Published at : 31 Aug 2025 10:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















