एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022 : एक, दोन, तीन, चार...पाहा 'मुंबईच्या राजा'च्या मिरवणुकीचा थाट
Ganesh Visarjan : मुंबईसह राज्यभरात बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

Photo Credit : kalpeshrajmt
1/10

'मुंबईचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत जल्लोष पाहायला मिळत आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
2/10

ढोल-ताशांच्या गजरात 'मुंबईचा राजा'ला निरोप देण्यात येणार आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
3/10

मुंबईच्या राजाच्या मिरवणूकीला सकाळीच सुरुवात झाली आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
4/10

दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
5/10

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर 'मुंबईचा राजा'चं विसर्जन करण्यात येणार आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
6/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
7/10

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
8/10

विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
9/10

ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, बाप्पावर होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी अशा अनेक गोष्टी दोन वर्षांनी विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाल्या आहेत. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
10/10

मिरवणुकीमुळे गिरगावात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (फोटो क्रेडिट - कल्पेशराज कुबल)
Published at : 09 Sep 2022 08:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
