एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2025 : गणपती विसर्जनानिमित्त गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण; घरगुती गणपतींसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती
Ganesh Visarjan 2025 : घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती चौपाटीवर करण्यात आली आहे.
Ganesh Visarjan 2025
1/7

10 दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता अखेर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतेय.
2/7

गणपची विसर्जनाच्या निमित्ताने गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
Published at : 06 Sep 2025 09:33 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























