एक्स्प्लोर
Bhagat Singh Koshyari : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचाऱ्यांकडून निरोप; पाहा फोटो
महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज राजभवनातील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.

Bhagat Singh Koshyari : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचाऱ्यांकडून निरोप; पाहा फोटो
1/11

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून निवृत्त होत आहेत.
2/11

राज्यपाल कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निरोप देण्यात आला.
3/11

राजभवनात या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
4/11

राज्यपालांचे प्रधान सचिव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.
5/11

राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.
6/11

शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार आहे.
7/11

त्यानंतर मावळते राज्यपाल देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.
8/11

मावळते राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.
9/11

काही भाषणांमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
10/11

कोश्यारी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.
11/11

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस हे शनिवारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
Published at : 16 Feb 2023 08:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
