एक्स्प्लोर
G20 beach cleanup in Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जुहू बीचवर स्वच्छता मोहिम
Eknath Shinde: जी-20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
1/6

या मोहिमेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला.
2/6

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांसोबत स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Published at : 21 May 2023 04:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























