एक्स्प्लोर
Snake smuggling : मुंबई विमानतळावरून बिस्कीट, केकच्या पाकिटातून सापांची तस्करी, बँकॉक वरून आलेल्या प्रवाश्याकडून 11 साप जप्त!
Snake smuggling : मुंबई विमानतळावरून बिस्कीट, केकच्या पाकिटातून सापांची तस्करी, बँकॉक वरून आलेल्या प्रवाश्याकडून 11 साप जप्त!
Mumbai airport snake smuggling
1/9

नुकताच सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या एल्विश यादववरुन महाराष्ट्रात राजकीय वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं.
2/9

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ (Drugs) कोकेनची (Cocaine), सोनं (GOLD) पाठोपाठ आता सापांची तस्करी केल्याचं वृत्त समोर येत आहे.
Published at : 22 Dec 2023 12:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत