एक्स्प्लोर

Miss World : 'मिस वर्ल्ड' स्पर्धकांची नागपूरच्या संघाच्या मुख्यालयाला भेट! पाहा फोटो..

Miss World : मिस वर्ल्डचे स्पर्धक पोहोचले रेशीमबागेत...

मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी नागपुरमधील संघ कार्यालयाची भेट घेतली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)

1/10
मिस वर्ल्ड स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

2/10
ही  71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

3/10
या स्पर्धेचा ग्रँड फिनाले  9 मार्च रोजी पार पडणार आहे. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

4/10
यापूर्वी स्पर्धक भारतातील विविध शहरांमधील प्रसिद्ध ठिकाणी भेटी देत आहेत. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

5/10
मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली.  (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

6/10
डॉ. हेडगेवारांच्या आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले.  (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

7/10
गुरुवारी या स्पर्धेतील सहा स्पर्धक तरुणींनी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिआ मोरले यांच्यासह रेशीमबाग येथील स्मृति मंदिर परिसराला भेट दिली. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

8/10
या स्पर्धकांनी संघाचं कार्य आणि सेवा प्रकल्पांबाबत माहिती जाणून घेतली. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

9/10
मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी नागपुरमधील संघ कार्यालयाची भेट घेतली. (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)
मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी नागपुरमधील संघ कार्यालयाची भेट घेतली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
10/10
या मिस वर्ल्ड स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे.  (Photo Credit :  ABP Majha Reporter/ Nagpur)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर

'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार

Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या

Embed widget