एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन; ठाकरे कुटुंबीयांकडून बाळासाहेबांना आदरांजली!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/8cc3dc0d45d5adeda616a87576d8c6e21700207002157289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
uddhav thackrey
1/9
![शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/7ac928187c43cc6533d53a39c6b77ad9965cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले.
2/9
![या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/5cd229274a192b866181bb1d166b2209cd942.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
3/9
![शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/b5abe5cdf61d0d7c8624695db6651c7e4421f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे.
4/9
![राज्यभरातून अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/e2e89a967e53fbec80511844a98eba0fd815d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरातून अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
5/9
![स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यी दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/480298e82cd4ee3eb386c7b423df3e8c44cbb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यी दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
6/9
![महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/29b8daeb14f92a5f95b4151f179384828c238.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली.
7/9
![ठाकरे कुटुंबीयांकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/33e61f32190c3bcec8e6a6f77e810ddc6d38c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाकरे कुटुंबीयांकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
8/9
![हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतीदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ह्यांनी शिवतीर्थ येथील स्मृतीस्थळी अभिवादन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/5912f68b1af6596a96781c9ef7c8216a79199.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतीदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ह्यांनी शिवतीर्थ येथील स्मृतीस्थळी अभिवादन केले.
9/9
![सर्व फोटो सौजन्य : https://www.instagram.com/shivsena/](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/7660660ce442539f9565ed8176f4bbb71bb58.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व फोटो सौजन्य : https://www.instagram.com/shivsena/
Published at : 17 Nov 2023 01:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion