एक्स्प्लोर

Grihitha Vichare New Record : महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारेने रचला नवा विक्रम

Grihitha Vichare New Record : भारताच्या प्रजासत्ताकदिनी ग्रिहिथा ने मलेशिया मधील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट किनाबालु (4095.mtrs.) हा पर्वत सर केला आहे.

Grihitha Vichare New Record : ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

1/8
आपल्या सर्वांना परिचित असलेल्या महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारे (९ वर्ष) हिने भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवीन विक्रम रचला आहे .( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

2/8
भारताच्या प्रजासत्ताकदिनी ग्रिहिथा ने मलेशिया मधील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट किनाबालु (4095.mtrs.) हा पर्वत सर केला आहे.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

3/8
माउंट किनाबालु सर करणारी ग्रिहिथा ही भारतातील पहिली सर्वात तरुण महिला ठरली आहे.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

4/8
ग्रिहिथाने तिचा प्रवास बोर्निओच्या टिंपोहोन गेटपासून २३ जानेवारीला सुरू केला आणि २६ जानेवारीला सकाळी 7.30 वाजता तिने माउंट किनाबालु चा शिखर गाठला.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

5/8
ग्रिहिथाने शिखराच्या माथ्यावर पोहोचुन भारताचा तिरंगा फडकवला. भरताच्या तिरांग्या सोबत नेहमी प्रमाणे तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज हि फडकवला.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

6/8
4,095 मीटर (13,435 फूट) उंचीसह माउंट किनाबालु   हे तिसरे- पृथ्वीवरील बेटाचे सर्वोच्च शिखर आहे.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

7/8
ग्रिहिथाच्या ह्या मोहिमेची Flagoff ceremony ठाणे लोकसभा संसद सदस्य माननीय खासदार श्री.राजन विचारे साहेब व शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. केदार दिघे साहेब ह्यांनी ग्रिहिथाच्या हातात तिरंगा सुपूर्द करुन मोहिमेसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले होते.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

8/8
ह्या आधी ग्रिहिथाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जगातला सर्वात उंच शिखर (standalone) माउंट Kilimanjaro, आफ्रिका आणि नेपाल मधील Mount Everest base camp sir केले आहेत.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला

T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी : ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 :  ABP MajhaAjit Pawar Pune : अजित पवारांकडून  सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP MajhaRatnagiri Sabha : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती

Abhijeet Patil: माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
Embed widget