एक्स्प्लोर
Photo: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, 2 तारखेला लागणार निकाल
Graduate Constituency Election
1/10

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
2/10

यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Published at : 30 Jan 2023 11:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई























