एक्स्प्लोर
PHOTO : पंढरीत भाविकांना नवी पर्वणी, आता शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्तींचा खजिना खुला, पाहा फोटो
vitthal mandir,
1/9

सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वर्षभरातून देशभरातून दीड ते दोन कोटी भाविक येत असतात. आता या भाविकांना शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन मुर्तींचा खजिना पाहण्यासाठी खुला होणार आहे. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून एखाद्या घराण्याचा वंश संपला कि त्या घराण्यातील पूर्वांपार चालत आलेले देव्हाऱ्यातील देव हे एखाद्या मंदिरात अर्पण केले जायचे. वंशच खुंटल्यावर या कुलदेवतांवर कुलाचार करणे अशक्य होऊन जायचे. पूर्वीच्या काळापासून ह प्रथा पाळली जात आली आहे.
2/9

पंढरपूर हे पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्याने ही मंडळी आपले देव विठ्ठल मंडईत आणून देत.
Published at : 17 Jun 2021 11:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















