एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bharat Jodo : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जोरदार प्रतिसाद, पाहा Photo
Bharat Jodo : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे.
![Bharat Jodo : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/f455b45f54c526907001b3f1f1865ba6166446694894993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bharat Jodo
1/10
![राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/0a24cd29b9fb02eccd17bf65d598dc4d03367.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे
2/10
![केरळमधून ही यात्रा आता तामिळनाडूमध्ये प्रवेश करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/735f30c2849cffd603c57b47a059f359c2be4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केरळमधून ही यात्रा आता तामिळनाडूमध्ये प्रवेश करत आहे.
3/10
![7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/454c2f74ea2b63f6b7bf4252a9aecda0776b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली.
4/10
![राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/cfc689964581138c62eb13504c933a065b0be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला.
5/10
![या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/0742e741b623f20118c273d53736527eee47a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे.
6/10
![हा सर्व प्रवास पायी करण्यात येणार असून रोज 25 किमीचा प्रवास करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/5a40463fb6fc9053d84798c8d89769e1d0ee8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा सर्व प्रवास पायी करण्यात येणार असून रोज 25 किमीचा प्रवास करण्यात येत आहे.
7/10
![राहुल गांधी यांच्या पदयात्रेत महिला वर्गाचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/cef715b7b2318d0adda9605ea311a585339a2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या पदयात्रेत महिला वर्गाचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
8/10
![भारत जोडो यात्रेचा प्रवास हा पाच महिन्यांचा असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/4b4fe1172fcca2dbceda085f557f3d893a3ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेचा प्रवास हा पाच महिन्यांचा असणार आहे.
9/10
![द्वेष आणि फाळणीच्या राजकारणात मी माझे वडील गमावले, मी माझा प्रिय देश गमावणार नाही, प्रेमाचा द्वेषावर विजय होईल असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/7dedf28558075ec31b35938718fbad0b6a40f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द्वेष आणि फाळणीच्या राजकारणात मी माझे वडील गमावले, मी माझा प्रिय देश गमावणार नाही, प्रेमाचा द्वेषावर विजय होईल असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.
10/10
![सर्व फोटो भारत जोडो ट्विटर @bharatjodo](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/d7327be9e13e3fb230409a47b5456f614ec93.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व फोटो भारत जोडो ट्विटर @bharatjodo
Published at : 29 Sep 2022 09:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion