एक्स्प्लोर
Diveagar : रायगडमधील दिवेआगारात तब्बल 9 वर्षांनी सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना
(file photo)
1/9

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात आज ९ वर्षांनी पुन्हा सुवर्णगणेशाची स्थापना होणार आहे.
2/9

९ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून सुवर्णमूर्ती आणि सोनं पळवून नेलं होतं.
Published at : 23 Nov 2021 11:58 AM (IST)
आणखी पाहा























