एक्स्प्लोर
Shirdi: शिर्डीच्या साईमंदिराच्या छतावरील बोजा हटवला; मंदिराला धोका होऊ नये म्हणून निर्णय
साईबाबा मंदिराच्या छतावर असणारा बोझा काल हटविण्यात आलाय.गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात हवा खेळती राहावी यासाठी एसी यंत्रणा बसवली आहे.

Shirdi Sai Mandir Issue
1/8

Shirdi: शिर्डीच्या साईमंदिराच्या छतावरील बोजा हटवला; मंदिराला धोका होऊ नये म्हणून निर्णय
2/8

साईबाबा मंदिराच्या छतावर असणारा बोजा काल हटविण्यात आलाय.
3/8

गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात हवा खेळती राहावी यासाठी एसी यंत्रणा बसवली आहे.
4/8

वातानुकूलित यंत्रणेचे साहित्य मंदिराच्या छतावर साडेपाच टनांचे आऊट डोअर आणि इतर साहित्य होते.
5/8

मात्र या बोजामुळे आणि जुन्या सामग्रीमुळं मंदिराला धोका होऊ नये यासाठी तो हटवण्याचा निर्णय घेतला.
6/8

मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायात यांनी याबाबत आदेश दिले.
7/8

आदेश दिल्यानंतर हे सर्व साहित्य अन्य ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे.
8/8

कित्येक वर्षांपासून हे साहित्य छतावर पडून होते. ते अखेर हटवण्यात आलं आहे.
Published at : 20 Sep 2022 11:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
