एक्स्प्लोर
अमेरिकेतील शीतलने संतांच्या 20 अभंगांसोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखांकित केले
Aksharkalavari,Sheetaltara Calligraphy
1/8

मूळची मुंबईकर असलेली शीतल सध्या अमेरिकेतील बोस्टनस्थित सुलेखनकार असून स्व-अध्ययनातून गेली 10 वर्षे सुलेखन प्रयोग करीत आहे. (sheetaltara21)
2/8

अक्षरकलावारी हा सुलेखन आणि रेखांकनाचा एक विशेष उपक्रम आहे. (sheetaltara21)
Published at : 29 Jun 2022 04:08 PM (IST)
आणखी पाहा























