एक्स्प्लोर
Sawan 2021: श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं, आकर्षक फुलांची सजावट, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/dba69e89b122b0986fc1472ef5fc50ac_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pandharpur,vitthal mandir
1/8
![आज पवित्र श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/54dbc7dee80bd63ea62d5b92298dd587094fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज पवित्र श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे.
2/8
![श्रावणी सोमवार हरिहराचे प्रतीक मानल्या गेलेल्या विठुरायाच्या मुंबई येथील भक्ताने आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/7d4210d048ff579a1a044448b38a5e913a039.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावणी सोमवार हरिहराचे प्रतीक मानल्या गेलेल्या विठुरायाच्या मुंबई येथील भक्ताने आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे.
3/8
![विठुरायाच्या मस्तकी पिंडी असल्याने वारकरी संप्रदाय याला हरिहरा नाही भेद मानतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/01a487e6bcf68cb46590b790dfef9f0aaa75b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायाच्या मस्तकी पिंडी असल्याने वारकरी संप्रदाय याला हरिहरा नाही भेद मानतो.
4/8
![श्रावण महिना महादेवाचा मानला जातो . त्यामुळे विठ्ठल मंदिरात या महिन्यात अनेक धार्मिक परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/624799205c9a6cff62bd074f3a9d5ecd5e8e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिना महादेवाचा मानला जातो . त्यामुळे विठ्ठल मंदिरात या महिन्यात अनेक धार्मिक परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत .
5/8
![श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मुंबई येथील भक्त डॉ मंजुळ हुंनूर यांनी ही आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/af088b9ca6d15893f610c45b3c9a399057997.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मुंबई येथील भक्त डॉ मंजुळ हुंनूर यांनी ही आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे .
6/8
![ही सजावट करतानाही हरिहरा नाही भेद हीच थीम ठेवली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/6876f2ca317b4997df246e3b455274ba0fbd8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही सजावट करतानाही हरिहरा नाही भेद हीच थीम ठेवली आहे .
7/8
![यामुळेच फुलामधून महादेवाचे गंध , विष्णूचा शंख साकारले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/de152e99ec8646d5177794b11565b7fa0cc6f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळेच फुलामधून महादेवाचे गंध , विष्णूचा शंख साकारले आहे .
8/8
![यासाठी आरकेड , लॅंडो , कारनीशयन , शेवंती , कामिनी , सांगोप , ड्रीसीना , जिप्सी आशा देशी विदेशी फुलांचा वापर केला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/479e53fffa2b4d178a2a4102e66e38d48bf8c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी आरकेड , लॅंडो , कारनीशयन , शेवंती , कामिनी , सांगोप , ड्रीसीना , जिप्सी आशा देशी विदेशी फुलांचा वापर केला आहे
Published at : 09 Aug 2021 07:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)