एक्स्प्लोर
Savitribai Phule PHOTO : सावित्रीबाईंचा संघर्ष सोपा नव्हता!
savitribai_phule_Feature
1/10

भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आज देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करीत आहेत, पण त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकातच घातला होता.
2/10

सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.
Published at : 10 Mar 2021 11:13 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
छत्रपती संभाजी नगर
पुणे























