एक्स्प्लोर
Republic Day 2023: मुख्यमंत्री यांचं 'वर्षा' निवासस्थानी तर उपमुख्यमंत्र्यांचं नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजारोहण, पाहा फोटो!
26 January 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं 'वर्षा' निवासस्थानी तर उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजवंदन!
Republic Day 2023
1/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'वर्षा' निवासस्थानी ध्वजवंदन केले
2/10

याप्रसंगी उपस्थित पोलीस बांधवासोबत राष्ट्रध्वजाला सलामी सुद्धा त्यांनी दिली
Published at : 26 Jan 2023 11:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















