एक्स्प्लोर
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृतीसाठी सायकल रॅली
मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली घेण्यात आली.
Rally for voter awareness
1/6

मतदार जागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली काढण्यात आली.
2/6

शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.एम.एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
3/6

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.
4/6

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणुक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ.प्रल्हाद माने तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
5/6

शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण (डिटन्स लर्निंग) इमारतीपासून ते सायबर चौक ते माऊली चौक ते सम्राट नगर ते एनसीसी भवन शिवाजी विद्यापीठ गेट या मार्गावर झाली.
6/6

रॅलीत सहभागी विद्यार्थी/नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
Published at : 09 Nov 2022 05:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























