एक्स्प्लोर

Raigad PHOTO : पावसाळ्यात किल्ले रायगडावर पायी जाताय? मग हे नक्की वाचा

(photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

1/7
पावसाळ्यात किल्ले रायगड पायी चढणे टाळण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केलं आहे.  (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

2/7
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेले किल्ले रायगड हे नुकताच पुन्हा सुरू करण्यात आले आहे.  (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

3/7
परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी येथील पथ मार्गावर दरड कोसळल्याने शिवभक्त आणि पर्यटकांनी पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गड पायी चढणे टाळण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

4/7
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानाचे श्रद्धास्थान असून  राजधानी किल्ले रायगडावर वर्षभर शिवभक्त हजेरी लावीत असतात.  (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

5/7
पावसाळ्यात ही अनेक शिवभक्त हे किल्ले रायगडावर येत असून या परिसरातील सह्याद्रीच्या पर्वत रांगावरील नजारा हा विलोभनीय असतो.

6/7
गेल्या महिनाभरात झालेल्या पावसामुळे किल्ले रायगडावरील पायी चढण्याच्या  मार्गावरील महादरवाजा दरम्यानच्या टप्य्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.  त्यातच, या हंगामात किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर  पाण्याचा तीव्र प्रवाह ही वाहत असल्याने अशा परिस्थितीत गड पायी चढणे अत्यंत धोकादायक होऊ शकते.  (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

7/7
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे असे आवाहन रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.  (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget