एक्स्प्लोर
Pune Mumbai Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील बोरघाटात वाहतूक कोंडी, अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा
मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे
Mumbai Pune Expressway Traffic
1/10

मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे
2/10

पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बोरघाट आणि खालापूर टोलजवळ एक ते दीडकिलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
3/10

दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.
4/10

गेल्या एक तासापासून वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.
5/10

मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
6/10

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत.
7/10

महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
8/10

बोरघाटात अमृतांजन पूलाजवळ वाहनांची रांग पाहायला मिळत आहे.
9/10

सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे
10/10

विकेंडला तसेच सणासुदीला कायमच मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी पाहायला मिळते
Published at : 22 Oct 2022 08:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
जालना
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
