एक्स्प्लोर
Pune Bypoll election : आरंभ है प्रचंड! कसब्यात देवेंद्र फडणवीसांचा भव्य रोड शो; हेमंत रासनेंसाठी शेकडो कसबेकर रत्यावर
कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला.
pune bypoll election
1/8

कसब्यातील भाजप नेते हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला.
2/8

हेमंत रासनेंना प्रचंड मताने विजयी करा, असं आवाहन या रोड शोमधून कसबेकरांना केलं जात आहे.
Published at : 23 Feb 2023 07:28 PM (IST)
आणखी पाहा























