एक्स्प्लोर
PHOTO : पंकजा मुंडे यांची बीड आणि धनंजय मुंडे यांच्यासंबंधी नऊ महत्त्वाची वक्तव्यं
Pankaja_munde-_dhanjay_munde
1/9

बीडची बदनामी मी कधीच केली नाही, बीडचा बिहार होतोय असा आरोप पालकमंत्र्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केला आहे.
2/9

बीडमध्ये कायदा आणि सुव्यस्था बिघडली आहे. पालकमंत्र्यांची जी इमेज आहे ती बिघडली आहे.
Published at : 07 Apr 2022 11:52 PM (IST)
आणखी पाहा























