एक्स्प्लोर
Photo : भाजपविरोधात मोट बांधण्याचं काम जोरात, नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जर 2024 सालच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा चेहरा झाल्यास आपल्याला आनंदच वाटेल असं जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय.
Nitish Kumar Meet Sharad Pawar
1/10

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
2/10

भाजप देशविरोधी काम करत असून त्याच्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं नितीश कुमार म्हणाले.
Published at : 11 May 2023 04:47 PM (IST)
आणखी पाहा























