एक्स्प्लोर
Papmochani Ekadashi 2022 : पापमोचनी एकादशीनिमित्त आळंदी आणि देहू नगरी सजली
Papmochani Ekadashi 2022
1/8

एकादशीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
2/8

आज पापमोचनी एकादशी निमित्ताने वारकरी उपवास ठेवतात.
3/8

चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी महत्त्वाची मानली जाते.
4/8

ही एकादशी पापमोचिनी एकादशी नावाने ओळखली जाते.
5/8

यानिमित्तानं वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली पुण्यातील आळंदी आणि देहू नगरी सजून गेली संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज्यांच्या मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
6/8

देशी विदेशी फुलांचा मिलाफ करून ही सजावट करण्यात आली.
7/8

फुलांची ही सजावट भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
8/8

एकूणच देहू आणि आळंदीमध्ये एकादशीचा उत्साह दिसून येत आहे.
Published at : 28 Mar 2022 09:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























