एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : धरतीवर अवतरलं स्वर्ग! आज पांडुरंगाच्या डोक्यावर पडणार अक्षता, विठ्ठल-रुक्मिणीचा लग्नसोहळा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/1b9f0eef8faf5daf0b30ae0090da9bcb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur Vitthal Rukmini Latest Photo
1/13
![वसंत ऋतू अर्थात ऋतुराज... निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/700999f18a4122e5d9188498997231ac1b19d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसंत ऋतू अर्थात ऋतुराज... निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते.
2/13
![याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो साक्षात देवाचा विवाह. वर असतो परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/3310445558288a9491c084776b7cbb3ce2e1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो साक्षात देवाचा विवाह. वर असतो परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी
3/13
![तसे देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/40bd242d003c4d84f9295624c8a6eae325b2e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसे देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात
4/13
![हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/3882eeda4c8380925e2970975258dfc2af433.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे.
5/13
![सध्या कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/9727ba2daa3bf0e0531502f8cb62c9d66e150.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे .
6/13
![यावर्षी संपूर्ण विठ्ठल सभा मंडपात फुलांचा महाल बनविण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/2224c007208e86c4ac997fa5f40c490744756.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी संपूर्ण विठ्ठल सभा मंडपात फुलांचा महाल बनविण्यात आला आहे.
7/13
![पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/b0255498e0fbe9423ea34a842554ef9ed5a6d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात.
8/13
![गेले पंधरा दिवसापासून 150 कारागीर या सजावटीसाठी धडपड करीत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/c7add5cf3e4fc9c017ad49758cc7448521302.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेले पंधरा दिवसापासून 150 कारागीर या सजावटीसाठी धडपड करीत आहेत.
9/13
![यावेळी लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभा मंडपाला सात प्रकारच्या फुलांच्या सजावटीत महालाचे रूप देण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/9670cbd46a3cbcf3ca4756db62a4e02458512.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभा मंडपाला सात प्रकारच्या फुलांच्या सजावटीत महालाचे रूप देण्यात आले आहे.
10/13
![यामध्ये लाल , पिवळा झेंडू , अष्टर , पांढरी शेवंती , पांढरी डिफरी अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/ec7a2ddc80d8738ca2cf023917f3d05f778c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये लाल , पिवळा झेंडू , अष्टर , पांढरी शेवंती , पांढरी डिफरी अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला जात आहे.
11/13
![याशिवाय लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल तयार केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/65aba8ddedb99f7dd1f5d62ecf111a6fc39c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल तयार केले आहेत.
12/13
![नामदेव पायरी समोर फुलांची विठ्ठल रुक्मिणी साकारली असून लग्न सोहळ्यातील मंगल वाद्यांची आकर्षक फुल सजावट असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/7c1551f82d91113c3c71a2a241b693354d7da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नामदेव पायरी समोर फुलांची विठ्ठल रुक्मिणी साकारली असून लग्न सोहळ्यातील मंगल वाद्यांची आकर्षक फुल सजावट असणार आहे.
13/13
![या लग्न सोहळ्यासाठी २० प्रकारची देशी विदेशी अशी ६ टन फुले आणण्यात आली असून यात ९ रंगांच्या शेवंती , ६ प्रकारचे गुलाब यांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटीसाठी केला गेला आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/bfb713b1c5b300daa1ac9eb29d36c8ed74928.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लग्न सोहळ्यासाठी २० प्रकारची देशी विदेशी अशी ६ टन फुले आणण्यात आली असून यात ९ रंगांच्या शेवंती , ६ प्रकारचे गुलाब यांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटीसाठी केला गेला आहे .
Published at : 05 Feb 2022 09:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion