एक्स्प्लोर
PHOTO: आज पुत्रदा एकादशी... विठुराया-रुक्मिणी मातेच्या मंदिरास आकर्षक फुलांची आरास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/e4c05a0985fd65864dfdea079c08f5b6_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Putrada Ekadhshi,vitthal mandir
1/8
![आज श्रावण शुद्ध अर्थात पुत्रदा एकादशी निमित्त पुणे येथील भक्ताने विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/c26e63f212a35fee3d97e59e4d1319d200314.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज श्रावण शुद्ध अर्थात पुत्रदा एकादशी निमित्त पुणे येथील भक्ताने विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
2/8
![पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/79b1fda6b4900f5fbebac5185cb045fcbfa0b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
3/8
![यासाठी शेवंती , झेंडू , अष्टर , अँथोरियम , कार्नेशन , गुलाब , जिप्सोफेलिया , मोगरा आणि तुळस यांचा वापर करीत पाना फुलांची आकर्षक रंगसंगती साधली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/62449a6b673d606f000046d1129f19e3ed22f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी शेवंती , झेंडू , अष्टर , अँथोरियम , कार्नेशन , गुलाब , जिप्सोफेलिया , मोगरा आणि तुळस यांचा वापर करीत पाना फुलांची आकर्षक रंगसंगती साधली आहे.
4/8
![श्रावण महिन्यातील एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/9288669a9818c3a0c8861bd26c80c52ae1c6b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिन्यातील एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते.
5/8
![सध्या कोरोनाच्या संकटामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिरातील परंपरा मात्र अखंडित सुरु आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/962d988830e0c3dc1c0bc57eb6482ab856a91.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या कोरोनाच्या संकटामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिरातील परंपरा मात्र अखंडित सुरु आहेत.
6/8
![आज सोळखांबी , चौखांबी , विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही फुलांची सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/a51597a69a566fa0c7b57368a67260ea816dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सोळखांबी , चौखांबी , विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही फुलांची सजावट केली आहे.
7/8
![कोरोनामुळं सध्या मंदिरं बंद असल्यानं भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/2e4ee380fedfecc9e86c20cc21970bfbb88f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनामुळं सध्या मंदिरं बंद असल्यानं भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही.
8/8
![पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरही बंद आहे मात्र सर्व नित्योपचार रोज पार पाडले जात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/58d78c4359dd8d34d04a9e59bd75c563d32b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरही बंद आहे मात्र सर्व नित्योपचार रोज पार पाडले जात आहेत.
Published at : 18 Aug 2021 08:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)