एक्स्प्लोर
Diwali 2022 : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... दिवाळीनिमित्तानं विठुरायाची राऊळी सजली!
Pandharpur News : आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी. अवघी पंढरी दिवाळीसाठी सजली आहे.
![Pandharpur News : आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी. अवघी पंढरी दिवाळीसाठी सजली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/44427ba35b521f17d7d96bbca0ef9a45166658169981888_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur News
1/9
![आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/14326e57172bf565278840704e45d77e05c00.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी.
2/9
![अवघी पंढरी दिवाळीसाठी सजली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवघी पंढरी दिवाळीसाठी सजली आहे.
3/9
![ठिकठिकाणी आकर्षक सजावट केल्याचं पाहायला मिळतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/b2a2b617ad494ce7e1b864d42285d4b601cbd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठिकठिकाणी आकर्षक सजावट केल्याचं पाहायला मिळतंय.
4/9
![दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिरात झेंडूच्या विविध रंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिरात झेंडूच्या विविध रंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
5/9
![यंदाची सजावट विठ्ठल गाभाऱ्याच्या बाहेरील चौखांबीपासून सोळखांबी विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव द्वार येथेही करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/054f0fb9d280b4cb1b4a83d9d7bf9b1d053cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाची सजावट विठ्ठल गाभाऱ्याच्या बाहेरील चौखांबीपासून सोळखांबी विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव द्वार येथेही करण्यात आली आहे.
6/9
![मंदिरातील नामदेव महाद्वारावर पारंपरिक पद्धतीचा चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/f7f9e6f86fa10c215f4f08c996d824d7fc44c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिरातील नामदेव महाद्वारावर पारंपरिक पद्धतीचा चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आला आहे
7/9
![विठ्ठल सभागृहात देखील मोठा आकाशदिवा लावण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
विठ्ठल सभागृहात देखील मोठा आकाशदिवा लावण्यात आला आहे.
8/9
![तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे.
9/9
![अशातच पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भक्तांनी गर्दी केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अशातच पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भक्तांनी गर्दी केली आहे.
Published at : 24 Oct 2022 08:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)