एक्स्प्लोर
Ashadhi Wari : बोला पुंडलिका वरदे... मानाच्या पालख्यांचं एसटीनं पंढरीकडे प्रस्थान, पाहा फोटो
alandi_palkhi_web
1/8

आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान झालं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षांपासून एसटी बसनं या मानाच्या पालख्या पंढरपूरला येत आहेत.
2/8

पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पहाटेच्या वेळी प्रस्थान झालं.
Published at : 19 Jul 2021 01:54 PM (IST)
आणखी पाहा























