एक्स्प्लोर
Nashik Accident: नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट दुकानातच शिरला, दुचाकींचा चक्काचूर; नाशकात भीषण अपघात
Nashik Accident: नाशकातील नांदगावात गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
![Nashik Accident: नाशकातील नांदगावात गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/3112bee7843141ef5eba38a11b1614e7168853338846888_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Nadgaoun Accident Updates
1/6
![काल धुळ्यात एक कंटेनर ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला. तसाच काहीसा अपघात नाशकातही झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/f7b7e234f101e69fbb15da13fe471cb136b7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल धुळ्यात एक कंटेनर ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला. तसाच काहीसा अपघात नाशकातही झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
2/6
![गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुकानात शिरला आणि अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/b2fb60c469ac168e17d2187828de89efb1afd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुकानात शिरला आणि अपघात झाला.
3/6
![नाशिकच्या नांदगाव शहराजवळील साकोरा रस्त्यालगत असलेल्या उड्डाण पुलाजवळ गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं फळांच्या दुकानात शिरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/6c7bbdcfd220d56778b9ef07ef682e15dcc32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या नांदगाव शहराजवळील साकोरा रस्त्यालगत असलेल्या उड्डाण पुलाजवळ गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं फळांच्या दुकानात शिरला.
4/6
![चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक फळांच्या दुकानात शिरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/e3b66719a0a7fc9bf570f509162917c45d848.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक फळांच्या दुकानात शिरला.
5/6
![अपघातात फळ दुकानाचंही मोठं नुकसान झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/188b2a06711528323f057309c5e5a30b0c182.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातात फळ दुकानाचंही मोठं नुकसान झालं आहे.
6/6
![रम्यान तिथे उभे असलेले नागरिक प्रसंगावधान राखून बाजूला झाल्यानं सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/a3c020882125c82970aa6a5d7f5156cd8b682.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रम्यान तिथे उभे असलेले नागरिक प्रसंगावधान राखून बाजूला झाल्यानं सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Published at : 05 Jul 2023 10:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)