एक्स्प्लोर
PHOTO: शेकडो फुट उंच आगीच्या ज्वाळा, आकाशात धूरच धूर अन् जमिनीवर कामगारांचा आक्रोश
Nashik Igatpuri Fire : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत आतापर्यंत 19 स्फोट झाले आहेत. भीषण आगीमुळे आकाशात धुराचे लोट दिसत होते.
Nashik Igatpuri Fire
1/10

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीतील एका प्लँटमधे बॉयलरच्या स्फोटाने भयंकर आग लागली.
2/10

या आगीत आतापर्यंत 19 कामगारांना रेस्क्यू करण्यात आले होते.
Published at : 01 Jan 2023 08:49 PM (IST)
आणखी पाहा























