एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी उद्योगपती मुकेश अंबानींनी सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
![मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/e29f23ad4ea60dc7a20615c3eb25385c169580018169989_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/9
![मुकेश अंबानी यांच्यासह पत्नी नीता अंबानी, धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट यांनीदेखील राजाचं दर्शन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/d3a400083794ead42f7bc8cd3ca7a0723158b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांच्यासह पत्नी नीता अंबानी, धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट यांनीदेखील राजाचं दर्शन घेतलं आहे.
2/9
![मुकेश अंबानी यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आरतीदेखील केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/db23ed24ea1758e0a22d9898128e0a807049d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आरतीदेखील केली.
3/9
![यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/7a7a5926bbc0daac6af029a0687101b1545e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
4/9
![मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/3364b657b9c88d917e8cd671e0131a69fbee2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाला होता.
5/9
![वर्षा निवासस्थानी अंबानी कुटुंबाच्या स्वागतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुलगा खासदाप श्रीकांत शिंदे, पत्नी आणि सून उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/f02d70cce2aea336c377dea4dfe486608bffc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्षा निवासस्थानी अंबानी कुटुंबाच्या स्वागतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुलगा खासदाप श्रीकांत शिंदे, पत्नी आणि सून उपस्थित होते.
6/9
![नेत्यांसह हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/785981e2d1da21c6978289e91494876875122.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेत्यांसह हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं.
7/9
![अंबानी कुटुंबांनी या अगोदर लालबागचा राजा, सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/27674324fc5eb0bce5ad46baa033fa185f1d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबानी कुटुंबांनी या अगोदर लालबागचा राजा, सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
8/9
![मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/fe7672609643f15aef38f1402cd9aa42d34bb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.
9/9
![मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/b70e80251dc0074263a21d732e4a783e83688.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
Published at : 27 Sep 2023 01:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)