एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mothers Day : मदर्स डे निमित्त मदर टेरेसा, सिंधूताई सपकाळ यांची रांगोळी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/5310f57417d72c168edd4cab53db4fc1_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mothers Day Special Gondia Girl Rangoli
1/10
![आईच्या उपकाराची परतफेड व आई प्रति प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे मातृदिन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/dce37b71a4259bb5497b6c13ea10837648f17.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आईच्या उपकाराची परतफेड व आई प्रति प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे मातृदिन!
2/10
![दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा करण्यात येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/7e37a44b0dcda1f53c5f90361f5bc63aa57a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा करण्यात येतो.
3/10
![मातृत्व दिनाचे औचित्य साधत गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे या तरुणीने ही रांगोळी काढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/57823598f2c74561dc36c3c5ef13b8e6e73fc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मातृत्व दिनाचे औचित्य साधत गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे या तरुणीने ही रांगोळी काढली आहे.
4/10
![तिने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आणि मदर टेरेसा यांची रांगोळी काढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/26fb585b5cdb28f70d55b5569be51a55dc27e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आणि मदर टेरेसा यांची रांगोळी काढली आहे.
5/10
![स्वामी तिन्ही जगाचा आई विना ना भिकारी हे आपल्या रांगोळीच्या कलेतून दर्शविले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/5ada37d22ba73dbc4b993a69c8144135a6fc8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वामी तिन्ही जगाचा आई विना ना भिकारी हे आपल्या रांगोळीच्या कलेतून दर्शविले आहे.
6/10
![सिंधुताई सपकाळ यांनी हजारो बालकांचे रक्षण करीत त्यांना आईची माया दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/76e4143b6183a52ad8802a8f2e5d672a1cadb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुताई सपकाळ यांनी हजारो बालकांचे रक्षण करीत त्यांना आईची माया दिली.
7/10
![तर समाजसेविका मदर टेरेसा यांनी स्वतः साठी नाही तर दुसऱ्या साठी जगा असा सल्ला देत हजारो अनाथ बालकांना मातृत्व दिलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/4400a29518666516e2d9cefe27568d7c7cb78.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर समाजसेविका मदर टेरेसा यांनी स्वतः साठी नाही तर दुसऱ्या साठी जगा असा सल्ला देत हजारो अनाथ बालकांना मातृत्व दिलं.
8/10
![आई या शब्दाचे जीवनात काय मोल असतं हे सोनी फुलसुंगे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सांगितलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/51f5da9e59f57819ed8b5ea27f63480599bf4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई या शब्दाचे जीवनात काय मोल असतं हे सोनी फुलसुंगे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सांगितलं आहे.
9/10
![सोनी फुलसुंगे यांनी मातृदिनानिमित्त या माऊलींना अनोखा सलाम केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/0d727a2eee3fc38c7eb6775061f967c20bd72.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनी फुलसुंगे यांनी मातृदिनानिमित्त या माऊलींना अनोखा सलाम केला आहे.
10/10
![ही रांगोळी पाहून लोकांनी देखील तिचं कौतुक केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/7090d8ad333b8ccd36093d1a7104880c934b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही रांगोळी पाहून लोकांनी देखील तिचं कौतुक केलं आहे
Published at : 08 May 2022 02:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion