एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil : वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठ्यांचा जनसागर उसळला!
Manoj Jarange Patil : आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, असा निर्धार करून मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचले आहेत. वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
Manoj Jarange Patil (Photo Credit - शरद पवार)
1/10

मराठ्यांचं वादळ वाशी नवी मुंबईत येऊन धडकलं आहे.
2/10

वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठ्यांचा जनसागर लोटला आहे.
3/10

मनोज जरांगे याच चौकातून भूमिका स्पष्ट करतील.
4/10

मागण्या अमान्य झाल्यास मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषण करण्याची शक्यता आहे.
5/10

मात्र, सरकारकडून जरांगे आझाद मैदानात पोहोचू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहेत.
6/10

सरकारकडू पाच ते सहा अध्यादेश देण्यात आल्याची माहिती आहे.
7/10

या अध्यादेशांची पाहणी करून जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
8/10

आझाद मैदानातही व्यासपीठासह मोठी तयारी करण्यात आली आहे.
9/10

आज सकाळी सीएसएमटीवर सुद्धा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती.
10/10

पोलिसांनी त्यांना विनंती आझाद मैदानाच्या दिशेने रवाना केले.
Published at : 26 Jan 2024 02:38 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग


















