एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मतदार यादीतील त्रुटींविरोधातील मविआ अन् मनसेचा सत्याचा मोर्चा संपन्न,मुंबईच्या मलबार हिलमध्ये डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, मुरबाडच्या 4500 मतदारांचं मतदान, दुबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा, राज ठाकरे यांचं आवाहन https://tinyurl.com/n663we3r  विधानसभा निवडणुकीनंतर जे समोर आलं ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का,सगळे मिळून मतचोरी थांबवूया,शरद पवार यांचं आवाहन https://tinyurl.com/4n6y399b  

2. मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा,बोगस आणि दुबार मतदारांचे पुरावे घेऊन न्यायालयात जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा https://tinyurl.com/2rbbfprj  माझ्यासकट कुटुंबीयांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा सक्षम ॲपचा उल्लेख करत गंभीर आरोप https://tinyurl.com/mwf27rst 

3. मविआच्या सत्याचा मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून प्रत्युत्तर, सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा मोर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप  https://tinyurl.com/2pvy4nsy  दुबार मतदार आजपासून नाही तर 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय दुबार मतदार कमी होणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4jncymzs 

4. उसाला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही, प्रशासनानं तोडगा काढावा अन्यथा 5 तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा https://tinyurl.com/shumeucy 

5. तळकोकणात पावसाचा जोर कायम,  मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या यात्रेला वारकऱ्यांचा अल्प प्रतिसाद https://tinyurl.com/csmvx2a7  

6. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू  https://tinyurl.com/ynwjtv6r 

7. केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; 64006 कुटुंबांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढलं,मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची विधानसभेत घोषणा  https://tinyurl.com/ktw29fpt 

8. पुण्यात आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकले, कोंढव्यात रिक्षा चालक गणेश काळेला भरदिवसा कोयत्याने संपवलं https://tinyurl.com/34c86bzp  नाशिकमध्ये बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाख उकळले, भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा https://tinyurl.com/57rhdp98 

9. पैलवान सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांकडून अटक, आमच्या गंगावेश तालमीची अन् लाल मातीची अब्रू घालवली, वस्ताद हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांची तीव्र नाराजी  https://tinyurl.com/7jhkxjut  हमाली करून कमावलंय, हरामाचा पैसा शिवणार नाही, हिंद केसरी खेळू नये म्हणून डाव, सिकंदरचे वडील रशीद शेख यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/yp5k3z59 

10. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी आमने सामने येणार, अंतिम सामन्याच्या लढतीवर पावसाचं सावट  https://tinyurl.com/2vu5cw5d  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 तून जोश हेझलवूड बाहेर,नवख्या माहली बीअर्डमॅनला संधी  https://tinyurl.com/33ks7hyh 

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला? https://tinyurl.com/cywvzdf9 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Embed widget