एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : पैठणीवर रवि वर्मा यांनी साकारली जगप्रसिध्द पेंटिंग
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/8d03202ed4617b6ade8664468767ae33_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
paithani
1/8
![पैठणी म्हटले डोळ्यासमोर येते ते नाशिक जिल्हयातील येवला शहर.केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार येवल्याची पैठणी प्रसिध्द आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/cbd9da7709aa48e5ea94dc31ef761fe8c1f2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पैठणी म्हटले डोळ्यासमोर येते ते नाशिक जिल्हयातील येवला शहर.केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार येवल्याची पैठणी प्रसिध्द आहे.
2/8
![या पैठणीवर चेतन धसे या विणकराने प्रसिध्द चित्रकार रवि वर्मा यांनी काढलेली जगप्रसिध्द पेंटिंग चक्क पैठणीवर साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/ccc875594d7b9b98f43ef10391d42d4252495.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पैठणीवर चेतन धसे या विणकराने प्रसिध्द चित्रकार रवि वर्मा यांनी काढलेली जगप्रसिध्द पेंटिंग चक्क पैठणीवर साकारली आहे.
3/8
![येवल्यात अनेक घराघरात पैठणीच विणकाम केले जाते. केवळ पैठणी वर पारंपारिक पध्दीतीची विणकाम न करता अनेक विणकर वेगवेगळे प्रयोग करीत पैठणीच विणकाम करीत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/3a10350aa95e00564562e81e45a7357a6562c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येवल्यात अनेक घराघरात पैठणीच विणकाम केले जाते. केवळ पैठणी वर पारंपारिक पध्दीतीची विणकाम न करता अनेक विणकर वेगवेगळे प्रयोग करीत पैठणीच विणकाम करीत असतात.
4/8
![यापुर्वी पैठणीवर जंगल आणि त्यात असणारे विविध प्राणी तर कधी शेल्यावर साईबाबा,नरेंद्र मोदी अशा विविध प्रकारचे विणकाम केलेल्या पैठणी पाहिल्या असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/f040b9b02237743e3051b39b04e932a89e402.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापुर्वी पैठणीवर जंगल आणि त्यात असणारे विविध प्राणी तर कधी शेल्यावर साईबाबा,नरेंद्र मोदी अशा विविध प्रकारचे विणकाम केलेल्या पैठणी पाहिल्या असतील.
5/8
![चेतन धसे याने मात्र प्रसिध्द चित्रकार रवि वर्मा यांचे अनेक पेंटिंग पाहिल्यानंतर जगप्रसिध्द झालेली शकुंतला या महिलेची प्रतिकृती पैठणीवर साकरण्याचे ठरवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/beb9d7358c9846d353b4263f694453f75ccda.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेतन धसे याने मात्र प्रसिध्द चित्रकार रवि वर्मा यांचे अनेक पेंटिंग पाहिल्यानंतर जगप्रसिध्द झालेली शकुंतला या महिलेची प्रतिकृती पैठणीवर साकरण्याचे ठरवले.
6/8
![साधारण पवणे दोन महिन्याचा कालावधीत या पैठणीसाठी लागला. कारण हुबेहुब चित्र पैठवणीवर साकारणे सुध्दा जिकरीच होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/242c20c98c42754ffe4c5cfe803e230fd7217.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साधारण पवणे दोन महिन्याचा कालावधीत या पैठणीसाठी लागला. कारण हुबेहुब चित्र पैठवणीवर साकारणे सुध्दा जिकरीच होते.
7/8
![त्यासाठी तशा रंगांच रेशीम सुध्दा उपलब्ध नसल्याने त्या त्या रंगाचे रेशिम रंगात रंगवून घ्यावे लागले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/490b7954b798b2403e976ef3317215fff7a79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासाठी तशा रंगांच रेशीम सुध्दा उपलब्ध नसल्याने त्या त्या रंगाचे रेशिम रंगात रंगवून घ्यावे लागले.
8/8
![तयार झालेल्या पैठणीला साधारण दीड ते पावणेदोन लाख रुपयाची किंमत मिळावी अशी अपेक्षा चेतन याने व्यक्त केलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/578d8ac724fce5f10f8002ea63b937dbff977.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तयार झालेल्या पैठणीला साधारण दीड ते पावणेदोन लाख रुपयाची किंमत मिळावी अशी अपेक्षा चेतन याने व्यक्त केलीय.
Published at : 27 Jan 2022 10:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)