एक्स्प्लोर
Santosh Deshmukh Case: आरोपींनी हाल हाल करुन मारलं, संतोष देशमुखांनी शेवटचं एकच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यावर आता त्यातील एकेक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकतील अशा गोष्टी समोर येत आहेत.
santosh deshmukh case
1/7

संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यावर आता त्यातील एकेक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकतील अशा गोष्टी समोर येत आहेत.
2/7

देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब माझाच्या हाती लागलीय. आपलं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा सल्ला देशमुखांनी आपल्या लेकीला दिला होता असं जबाबात म्हटलंय.
Published at : 08 Mar 2025 11:12 AM (IST)
आणखी पाहा























