एक्स्प्लोर
Weather : मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा
आजही (12 एप्रिल) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
IMD Rain news
1/10
![सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं आहे.
2/10
![अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं बळीराजा पुरता कोलमडलाय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं बळीराजा पुरता कोलमडलाय
3/10
![आजही (12 एप्रिल) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आजही (12 एप्रिल) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
4/10
![उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
5/10
![अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहे.
6/10
![फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा हतबल झाला आहे. अशातच आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा हतबल झाला आहे. अशातच आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
7/10
![आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर दुसरीकडं विदर्भतील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/0a3f30abfc4e3017cf385baee9fa144934e8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर दुसरीकडं विदर्भतील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.
8/10
![हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या (13 एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या (13 एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
9/10
![तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
10/10
![13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Published at : 12 Apr 2023 10:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)