एक्स्प्लोर
गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ताचं साईचरणी सोनेरी दान; आंध्रप्रदेशमधील भक्ताकडून साईंना 20 लाखांचा सोन्याचा मुकूट
Maharashtra Shirdi : गुरू पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका स्थित आंध्रप्रदेश येथील साईभक्त वामसी कृष्णा विटला यांनी साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे.
Maharashtra Shirdi
1/8

355 ग्रॅम वजनाचा 20 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट वामसी कृष्णा यांनी साईचरणी अर्पण केलाय.
2/8

साईबाबांना गुरू मानणारे लाखो साईभक्त गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी नतमस्तक झाले.
Published at : 04 Jul 2023 07:32 AM (IST)
आणखी पाहा






















