एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Winter Session : कोण कोणास म्हणाले? विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर बॅनरबाजीने हल्लाबोल; पाहा फोटो
Maharashtra Winter Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधकांनी बॅनरबाजीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
![Maharashtra Winter Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधकांनी बॅनरबाजीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/a0bd41acaa967e2790a20ea89308690e1701878342561290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra Winter Session MVA banner Protest
1/7
![चार मोठ्या राज्यांपैकी तीन राज्यातील विधान काँग्रेसला अपयश आले. त्यावरील प्रतिक्रियाही बॅनरमधून उमटली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/bc4f7fdaf68d2acbf0bf75bd686eff67e1fe7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार मोठ्या राज्यांपैकी तीन राज्यातील विधान काँग्रेसला अपयश आले. त्यावरील प्रतिक्रियाही बॅनरमधून उमटली.
2/7
![विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने 'कोण कोणास म्हटले' या मथळ्याने बॅनर झळकावून सत्ताधारी पक्षातील परस्परविरोधी विधानांवर बोट ठेवले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/cfafe8060b2f6bfceec9f2c96940806f6bc0a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने 'कोण कोणास म्हटले' या मथळ्याने बॅनर झळकावून सत्ताधारी पक्षातील परस्परविरोधी विधानांवर बोट ठेवले आहे.
3/7
![भाजपमधील एका मंत्र्यांने केलेले वक्तव्य विरोधकांनी विधिमंडळ परिसरात झळकावले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/fbc4df551487fe4caa4ea7ee9685625b7732c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजपमधील एका मंत्र्यांने केलेले वक्तव्य विरोधकांनी विधिमंडळ परिसरात झळकावले.
4/7
![तीन पक्षांच्या महायुतीच्या सरकारवर टीका करताना समन्वयाचा अभाव आणि राज्यातील जनतेचे प्रश्न या बॅनरमधून मांडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/74b265a1840ffe049160e2e681306f9026959.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तीन पक्षांच्या महायुतीच्या सरकारवर टीका करताना समन्वयाचा अभाव आणि राज्यातील जनतेचे प्रश्न या बॅनरमधून मांडण्यात आले.
5/7
![राज्यात सामान्यांचे प्रश्न असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/1f4fbe61f1d32b77ed349dc9427ce41190cbe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात सामान्यांचे प्रश्न असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
6/7
![सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येत असून घोषणा या पोकळ असल्याचा आरोप मविआने केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/0cacbd2f9f05a2f47c9e47df3597eddfcf0d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येत असून घोषणा या पोकळ असल्याचा आरोप मविआने केला आहे.
7/7
![महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेते आणि समर्थकांकडून होणारे वक्तव्य याकडे विरोधक दुर्लक्ष करणार नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/5ad643ea5481655af4c9bc2f89a1c0e6512c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेते आणि समर्थकांकडून होणारे वक्तव्य याकडे विरोधक दुर्लक्ष करणार नाहीत.
Published at : 06 Dec 2023 09:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)