एक्स्प्लोर
Gudi Padwa: गुढी पाडव्यानिमीत्त विठू-रखूमाई मंदिर सजले, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप
Pandharpur Gudi Padwa 2023: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
![Pandharpur Gudi Padwa 2023: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/93b2d1f89d446f0073cbd402e5568cbb167945570365389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur News
1/10
![गुढी पाडवा अर्थात चैत्र प्रतिपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गुढी पाडवा अर्थात चैत्र प्रतिपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे
2/10
![पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
3/10
![या सजावटीसाठी शेवंती 450 किलो, पिंक कन्हेर 40 किलो, अस्तर 40 किलो , झेंडू 100 किलो आणि गुलाब 50 गड्डी वापरण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/f42377dcaf23247f1d70d4ae0c2ff70070ee1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सजावटीसाठी शेवंती 450 किलो, पिंक कन्हेर 40 किलो, अस्तर 40 किलो , झेंडू 100 किलो आणि गुलाब 50 गड्डी वापरण्यात आला आहे.
4/10
![विठ्ठल चौखंबी , सोळखंबी या ठिकाणी ही सजावट केली आहे .](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
विठ्ठल चौखंबी , सोळखंबी या ठिकाणी ही सजावट केली आहे .
5/10
![आजपासून विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/fa07b5fd9d40d25c3a0be76246f1a6e7f7ff1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार आहे.
6/10
![या पूजेत उत्सव मूर्तीवर तुळशी अर्चन पूजेचा संकल्प करून या पूजेतील कुटुंबाला देवाच्या पायावर तुळशी अर्पण करता येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या पूजेत उत्सव मूर्तीवर तुळशी अर्चन पूजेचा संकल्प करून या पूजेतील कुटुंबाला देवाच्या पायावर तुळशी अर्पण करता येणार आहे.
7/10
![यामुळे या कुटुंबाना देवाची पूजा तर करता येईल शिवाय विठुरायाच्या चरणावर तुळशी देखील अर्पण करता येणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/733c69aa918ec5371bae026ebce1efef6c800.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे या कुटुंबाना देवाची पूजा तर करता येईल शिवाय विठुरायाच्या चरणावर तुळशी देखील अर्पण करता येणार आहेत.
8/10
![या पूजेसाठी एका कुटुंबाला 2100 रुपये मंदिर समितीकडे भरावे लागणार असून देवाची पूजा , दर्शन आणि प्रसाद असा तिहेरी लाभ या भाविकांना मिळणार आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या पूजेसाठी एका कुटुंबाला 2100 रुपये मंदिर समितीकडे भरावे लागणार असून देवाची पूजा , दर्शन आणि प्रसाद असा तिहेरी लाभ या भाविकांना मिळणार आहे
9/10
![सध्या रोज 30 पूजा होणार असल्या तरी भाविकांची मागणी वाढल्यास पूजेची संख्या देखील वाढवली जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/147b2997a31f89a49bc0871e07ad967902796.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या रोज 30 पूजा होणार असल्या तरी भाविकांची मागणी वाढल्यास पूजेची संख्या देखील वाढवली जाणार आहे.
10/10
![सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन रांगेत कोणतीही अडचण येणार नसली तरी तथाकथित व्हीआयपी दर्शनाला मात्र चाप बसून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन रांगेत कोणतीही अडचण येणार नसली तरी तथाकथित व्हीआयपी दर्शनाला मात्र चाप बसून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल
Published at : 22 Mar 2023 09:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)