एक्स्प्लोर
PHOTO: शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत साजरी केली 'दिवाळी'
Aurangabad News: औरंगाबादसह मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
![Aurangabad News: औरंगाबादसह मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/cb5f959ca8f8fa5b7dedd94162601b11166660802375289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/8
![अशातच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असतांना सरकारकडून फक्त घोषणा केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/b2247a02cbbcf6d1c008f77d83379de40f26f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशातच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असतांना सरकारकडून फक्त घोषणा केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.
2/8
![दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/c39126fcbdd0e3452faf0d2e2d32a43bb8915.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केला आहे.
3/8
![औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/35287f40ed47da48be512e6227dd8b1920974.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.
4/8
![नुकसानभरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/677a48c6a97c1f1e17a31e76705c639f56fdf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकसानभरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं.
5/8
![अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याचा शेतकऱ्यांनी यावेळी आरोप केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/1b5063ab8d88ee16b2df5ee2b0cce66af5a4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याचा शेतकऱ्यांनी यावेळी आरोप केला.
6/8
![त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/4ec80d747db529196928400a936ee25dd45e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे.
7/8
![अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नसल्याचं शेतकरी म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/d2234d376b999cbceb39c59a67e5c7fd9b580.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नसल्याचं शेतकरी म्हणाले.
8/8
![त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/63de1e452d171b4f95e5b6387fb4c7367f975.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे.
Published at : 24 Oct 2022 04:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)