एक्स्प्लोर
PHOTO: राज्यपालांच्या विरोधात औरंगाबादमध्ये काँग्रेस आक्रमक
Aurangabad News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विरोधात जिल्हाभरात आंदोलन करण्यात येत आहे.

Aurangabad News
1/8

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस आक्रमक.
2/8

औरंगाबाद काँग्रेसकडून राज्यपालांच्या विरोधात जोरदार निदर्शने.
3/8

शहरातील क्रांती चौकात करण्यात आले राज्यपालांच्या विरोधात आंदोलन.
4/8

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन.
5/8

यावेळी राज्यपाल यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
6/8

तर भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
7/8

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
8/8

सोबतच महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
Published at : 22 Nov 2022 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
