एक्स्प्लोर
Maharashtra Konkan Rain PHOTO : रत्नागिरीतील वाटूळ धरणाचं नैसर्गिक सौंदर्य
Ratnagiri_Vatul_Dam_8
1/6

समाधानकारक पावसामुळे आता सर्वच धबधबे फेसाळत कोसळत आहेत. धरणं देखील ओसंडून वाहताना दिसत आहेत. पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य पाहण्याचा मोह आपणा कुणालाच आवरत नाही.
2/6

यावेळी कोकणात आल्यास सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून डोळ्यांचं पारणं फिटेल अशी रितीने सारा परिसर नटलेल्या आपल्या दृष्टीस पडतो.
Published at : 21 Jun 2021 10:46 AM (IST)
आणखी पाहा























